लिओ वराडकर- आयर्लंडचे मराठी पंतप्रधान जेव्हा आपल्या गावी येतात...। Leo Varadkar Visits His Village
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-12-30
Просмотров: 315933
Описание:
भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर आपल्या मूळ गावी मालवण तालुक्यातील वराडमध्ये आले.
डॉ. लिओ यांच्यासोबत वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले उपस्थित होते
लिओ वराडकर यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं आहे.
_________________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: