शेतात बनवले गरम पोहे 😲 | Village Cooking | Rural Life Vlog
Автор: Vinayak Vlogs
Загружено: 2026-03-05
Просмотров: 12
Описание:
आज सकाळी शेतात बसून लाकडाच्या आगीवर गरमागरम पोहे बनवले.
गावातील साधं जीवन, शेतातला स्वयंपाक आणि ग्रामीण जीवनाची खरी झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
जर तुम्हाला गावातील जीवन, शेती आणि रोजचे vlog आवडत असतील तर चॅनलला नक्की Subscribe करा.
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: