विहीर खोल… पाणी ZERO 😡 | ५ लाख खर्च तरीही पाणी नाही
Автор: Vinayak Vlogs
Загружено: 2026-02-28
Просмотров: 447
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये मी माझ्या शेतातील विहिरीची खरी परिस्थिती तुमच्यासमोर ठेवली आहे.
विहीर खूप खोल खोदली, दगड लागला, मोठा खर्च झाला…
पण तरीसुद्धा पाणी नाही 😞
👉 जवळजवळ ५ लाख रुपयांचा खर्च
👉 तरी शेतीसाठी पाणी नाही
👉 कर्ज, तणाव आणि चिंता वाढत चालली आहे
हा व्हिडिओ फक्त माझा नाही,
👉 हजारो शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे.
जर तुम्हालाही असाच अनुभव असेल
किंवा काही उपाय / सल्ला माहित असेल
तर COMMENT मध्ये नक्की सांगा 🙏
व्हिडिओ आवडला तर
👍 LIKE करा
🔁 SHARE करा
🔔 SUBSCRIBE करा
शेतकऱ्यांचा आवाज पोहोचू द्या 🚜💔
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: