कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchen
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2022-07-23
Просмотров: 118988
Описание:
आज saritaskitchen मध्ये आपण अगदी कॅफे मध्ये मिळतो तसा / कॅफे स्टाइल चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बनवायला अगदी सोप्पं आहे आणि अगदी पटकन म्हंटलं तर 5 मिनिटात तयार होतो. कॅफे मध्ये चहा सोबत स्नॅक्स खूप महाग मिळतात पण घरी बनवायचे म्हंटले की अगदी सोपे असतात आणि मुख्य म्हणजे कमी साहित्यात स्वस्तात तयार होतात. अवघड असं काही नाही. फक्त तेच कसे बनवायचे ते माहिती नसते तेच आज आपण या विडियो मध्ये पाहणार आहोत.
तसं तर बरेच कॅफे स्टाइल पदार्थ आपण घरी बनवतो. जसं की पिझ्झा, बर्गर, पावभाजी, यांनीत बऱ्याच गोष्टी, त्यातला सर्वांत सोप्पं पदार्थ म्हणजे चीज गार्लिक ब्रेड.
चीज गार्लिक ब्रेड / Cheese Garlic Bread Recipe :-
गार्लिक बटर / Garlic Butter
बटर / Butter 100 gms
बारीक कापलेला लसूण / Crushed Garlic - 15-20 cloves
ऑरेगानो / oregano 1/2 tsp
चिल्ली फ्लेक्स / chilly flakes 1/2 tsp
कोथिंबीर / fresh coriender 2 tbsp
ब्रेड स्लाइस / bread slice
We eat pizza, burger, pavbhaji , cheese sandwich , veg sandwich , cheese garlic bread in cafe. they are very expensive in cafe but we can make it at home in less ingredients and less time.
Today in saritaskitchen we are preparing cafe style cheese garlic bread with perfect tips .
#cheesegarlicbread #cafestylecheesegarlicbread #cheesebread #teatimesnacks #saritaskitchen #cafestylesnacks #cafestylesnacksfoodnbusiness #चीजगार्लिकब्रेड #कॅफेस्टाइलस्नॅक्स #saritasकिचन
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: