झटपट आणि खमंग रवा उपमा | Rava Upma Recipe | Easy & Healthy Breakfast
Автор: Jayashree Patil (Jayu)
Загружено: 2026-03-05
Просмотров: 205
Описание:
नमस्कार मित्रांनो! 🙏
आज आपण घरच्या घरी चविष्ट आणि मऊसर रवा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ही एक अतिशय सोप्पी, झटपट आणि हेल्दी नाश्त्याची रेसिपी आहे. कमी वेळात तयार होणारा हा उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
या रेसिपीत रवा योग्य प्रकारे भाजून, कांदा, कढीपत्ता, मोहरी आणि शेंगदाणे यांच्या फोडणीमध्ये बनवलेला उपमा खूपच खमंग आणि स्वादिष्ट लागतो. एकदा नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. 😊
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
धन्यवाद! 🙏
#ravaupma #upmarecipe #upma #breakfastrecipe #nashtarecipe #indianbreakfast #easyrecipe #quickrecipe #homemaderecipe #marathirecipe #maharashtrianrecipe #foodrecipe #tastyfood
#foodlover #घरगुतीरेसिपी #नाष्टारेसिपी #रवाउपमा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: