होळी स्पेशल मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी | फुल्ल थाळी रेसिपी 🥳|Puran poli thali recipe
Автор: Test ani Best😋
Загружено: 2026-02-26
Просмотров: 210
Описание:
होळी स्पेशल मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी | फुल्ल थाळी रेसिपी 🥳|Puran poli full thali recipe in marathi होळी स्पेशल मऊ, लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहे.
सोबतच सणासुदीची फुल्ल थाळी – पुरणपोळी, तूप, कटाची आमटी, भाजी आणि भात यांची परफेक्ट रेसिपी देखील पाहायला मिळेल.
ही रेसिपी अगदी नवशिक्यांनाही सहज जमेल अशी आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा 😊🙏
साहित्य :-
पोळीसाठी साहित्य :-
पाणी -3 ग्लास (पाऊण लिटर )
हळद -1/2 चमचा
तेल - 1/2 चमचा
हरभरा डाळ -1 वाटी (पाव - किलो )
गव्हाचे पीठ -दिड वाटी
मैदा -1 वाटी
मीठ -1 चमचा
हळद -चिमूटभर
पाणी -2 ग्लास (आवशकतेनुसार )
गूळ -1 वाटी
विलायची पा -1/2 चमचा
जायफळ -चिमूटभर
तेल /तूप - पोळीला लावण्यासाठी
पीठ - पोळीला लावण्यासाठी
पालक भाजी साहित्य :-
पालक -15/16 पान
हिरवी मिर्ची 10/11
लसूण -5/6
कोथिंबीर -अर्धी वाटी
जिरे -1/2 चमचा
बेसन 1 (240 ग्रॅम )
तांदळाचे पीठ 1/2 वाटी (120 ग्रॅम )
मीठ -1/2 चमचा (चवीनुसार )
ओवा -1/2 चमचा
कांदा -1 मोठा
बेकिंग सोडा -1/2 चमचा
पाणी -1/2 ग्लास (आवशकतेनुसार )
येळवणी आमटी साहित्य :-
खोबरे 1 वाटी (50 ग्रॅम)
कांदा -3 मध्येम
टोमॅटो -2 मध्येम
लसूण -10/12 पाकळ्या
कोथिंबीर -1/2 वाटी
(आलं -2 इंच )
तेल -3 मोठा चमचा
मोहरी -थोडी
जिरे -1/2 चमचा
कडीपत्ता -10/12 पान
मीठ -1 चमचा (चवीनुसार )
हळद -चिमूटभर
लाल तिखट -1/2 चमचा
लाल तिखट -1/2 चमचा
गरम पाणी -1 ग्लास
Holi special puran poli
Marathi puran poli recipe
Soft puran poli recipe
Puran poli thali recipe
Holi special thali
Traditional Maharashtrian recipe
Puran poli kashi banvaychi
Sweet puran poli recipe
Festival special thali
Maharashtrian festive food
Gharachi puran poli
Indian sweet flatbread
Holi special recipe Marathi
Full thali recipe Marathi
puran poli full thali recipe,
#HoliSpecial #PuranPoli #MarathiRecipe
#SoftPuranPoli #HoliThali #FestivalSpecial
#MaharashtrianFood #TraditionalRecipe
#SweetRecipe #IndianFestiveFood
#FullThali #recipe #viral #recipe #ytshorts #short #puranpolirecipetestanibest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: