ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Parth Pawar, Jay Pawar, Rohit Pawar यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी, काय घडलं?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-05

Просмотров: 62914

Описание: दिवंगत अजित पवार यांना ज्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याबाबत पवार कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहे. काल (दि, ४ फेब्रुवारी) शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली होती. यानंतर अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे तसेच अजित पवार हे विद्या प्रतिष्ठनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या जागी कोणाची निवड करायची याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीनंतर रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी करण्यात आली.
Parth Pawar, Jay Pawar, Rohit Pawar यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी, काय घडलं?
#rohitpawar #jaypawar #parthpawar #ajitpawar #baramati

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Parth Pawar, Jay Pawar, Rohit Pawar यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी, काय घडलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar यांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का? रोहित पवारांचे संकेत खरे ठरणार? | Sharad Pawar

पवार कुटुंबाच्या बैठकीत काय काय ठरलं, Rohit Pawar यांनी काय माहिती दिली? Pawar Family Meeting | SA4

Manoj Jarange on Dhananjay Munde : होऊ दे नार्को टेस्ट, जरांगेंनी अर्ज दिला, मुंडेंवरही निशाणा

Ajit Pawar दादांनी मिठी मारली, म्हणाले मानलं बाबा तुला; Satyajeet Tambe यांच्याकडून आठवणींना उजाळा

Narendra Modi on Congress live : Rahul Gandhi यांच्या आरोपांची वातावरणनिर्मिती फिरली का?| LokSabha

tv9 Special Report | 32 तास जाम,  यंत्रणेवर सवाल : Mumbai Pune Expressway Traffic Jam

Sharad Pawar यांची Jay-Parth पवार यांच्यासह एकत्रित बैठक; विद्या प्रतिष्ठानमध्ये चर्चा

Parth Pawar on Sharad Pawar : शरद पवारांसाठी गर्दीतून स्वत: वाट काढली, पार्थ पवारांनी काय काय केलं?

Sharad Pawar सांत्वनपर भेटीसाठी सहयोग सोसायटीत, आजोबांना आणण्यासाठी जय पवार प्रवेशद्वाराजवळ पोहोचले

महापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरेसेना भाजपचा गेम करणार? | Special Report | Thackeray

Avinash Jadhav Meet Ekta Sawant | डोबिवलीत ठाकरेंच्या मदतीनं Ekta Sawant यांचा व्यावसाय पुन्हा सुरु

Om RajeNimbalkar On Rana Patil: शरद पवार यांचं नाव घेतलं, ओमराजेंनी सभेत कोणाचा हिशोब काढला?

🔴 संपूर्ण मुलाखत To The Point With Kamlesh Sutar | सुनील तटकरे यांची स्फोटक मुलाखत | Zee24Taas

Vijay Pandhare On Ajit Pawar : दादा गेले आता सिंचन घोटाळ्याचं काय? घात की अपघात? पांढरे EXCLUSIVE

Priyanka Chaturvedi Sansad Speech: Uddhav Thackeray यांच्या खासदार आक्रमक झाल्या, कुणाची लाज काढली?

Sandeep Chaudhary: PM की जान का डर... वरिष्ट पत्रकार आशुतोष ने बता दिया ! | Rahul Gandhi | OM Birla

Pudhari News | बारामतीत पवार कुटुंबाच्या बैठकीत काय ठरलं?  #ncp #sunetrapwar #sharadpawar #ajitpawar

tv9 Special Report | भेटीगाठीचं 2 एप्रिल कनेक्शन? मोठं घडणार? | Sharad Pawar | Sunetra Pawar

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

सुनेत्रा पवारांविरोधात राष्ट्रवादीचे 12 आमदार कोण? | Special Report | Sunetra Pawar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]