ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Manoj Jarange on Dhananjay Munde : होऊ दे नार्को टेस्ट, जरांगेंनी अर्ज दिला, मुंडेंवरही निशाणा

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-05

Просмотров: 4343

Описание: जालना पोलीस अधीक्षकांकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange Narco Test ) यांनी आपली नार्को टेस्ट करण्याच्या मागणीचा अर्ज सादर केला आहे. माझी नार्को टेस्ट करा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. परळीचं खरकटं गप्प बसणार नाही, असा निशाणा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर साधला आहे. ( Dhananjay Munde ) तो आरोपींची जामीन केली की पुन्हा पुन्हा कट रचेल आणि पुन्हा घात घडवून आणेल, अशी टीकाही जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटातील आरोपी अमोल खुणे ( Amol Khune ) याने जरांगेंवर वेगवेगळे आरोप केले होते. त्या आरोपांवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्याने जे जे आरोप केले आहेत, ते आरोप त्याला सिद्ध करावे लागतील, असं जरांगे यांनी सांगितलं. तसेच आरोप सिद्ध झाले नाहीत, तर अमोल खुणे याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे

Manoj Jarange on Dhananjay Munde : होऊ दे नार्को टेस्ट, जरांगेंनी अर्ज दिला, मुंडेंवरही निशाणा

#manojjarange #dhananjaymunde #maharashtrapolitics #maharashtra #latestmarathinews #marathinews

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Manoj Jarange on Dhananjay Munde : होऊ दे नार्को टेस्ट, जरांगेंनी अर्ज दिला, मुंडेंवरही निशाणा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Maharashtra Protest : मनरेगा कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर, प्रचंड आक्रोश

Om RajeNimbalkar On Rana Patil: शरद पवार यांचं नाव घेतलं, ओमराजेंनी सभेत कोणाचा हिशोब काढला?

Jalna Amol Khune on Manoj Jarange :मनोज जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा;कोणाचा आका कोण आहे हे कळेल

Narendra Modi on Congress live : Rahul Gandhi यांच्या आरोपांची वातावरणनिर्मिती फिरली का?| LokSabha

Sanjay Jadhav | ५ वर्ष सत्ता मिळाली असती तर सगळ्यांना घाम फोडला असता; संजय जाधव भाजपवर बरसले

बंडखोर उमेदवाराला तानाजी सावंत यांची धमकी, काय म्हणाले? Tanaji Sawant Dhamki | SK3

‘जरांगेंना जीवे मारणार’ कराड समर्थकाची धमकी, Manoj Jarange Call Recording Viral, Walmik Karad, Munde

Ajit Pawar यांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का? रोहित पवारांचे संकेत खरे ठरणार? | Sharad Pawar

Viral Audio Clip | ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये खळबळ, जरांगेंना गोळ्या घालण्याची चर्चा

Sharad Pawar on Sunetra Pawar live : नेतृत्व चालणार पण विलिनीकरण शक्य?| Eknath Shinde | MNS

Sansad Speech: राज्यसभेत महाराष्ट्राच्या खासदाराचा आवाज, भाषणाची चर्चा का होतेय? Imran Pratapgarhi

Mumbai Pune Express Way Traffic Jam: Gas Tanker पलटल्यामुळे 32 तास खोळंबा, हे अपयश कशामुळे आलं ?

Shivendraraje Bhosale यांचा थेट इशारा, Devendra Fadnavisच पुनर्रचना करणार म्हणत काय म्हणाले?| Satara

जरांगेंना जीवे मारण्याची धमकी, मराठ्यांचा थेट भिडण्याचा इशारा | manoj jarange patil, sakal news

Mumbai Rahul Jadhav | 'मला मारहाण करणाऱ्याला शिक्षा मिळावी आणि मला न्याय मिळावा'

Om Rajenimbalkar On Ajit Pawar Exclusive:सुनेत्राआत्यांना ओमराजेंचा काय शब्द? दादांच्या आठवणीत भावूक

सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका करत डिवचलं, जयंत पाटील यांनी उत्तर देत कसा विषय संपवला? | NCP Vs BJP

Omraje Nimbalkar on Malhar Patil: आजोबा, पप्पा, मम्मी झाले, आता तू ये..; ओमराजेंचं चॅलेंज

अजित दादांच्या मृत्यूच गूढ रहस्य आणि लोकांमधील चर्चा

Chandrakant Patil On Ajit Pawar | अजित दादांच्या शोकसभेत चंद्रकांत पाटलांनी सांगितल्या जुन्या आठवणी

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]