मोज्तबा खामेनी इराणचे पुढचे अयातुल्ला होणार का? अली खामेनी यांच्या मुलाची सर्वत्र चर्चा का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-07
Просмотров: 4995
Описание:
अयातुल्ला अली खामेनींनंतर इराणचा सर्वोच्च नेता कोण होणार, याची सर्वत्र चर्चाय. या चर्चेत अली खामेनींचा मुलगा मोज्तबा खामेंनींचं नाव आघाडीवर आहे.
कोण आहेत मोज्तबा खामेनी? इराणचा पुढचा नेता कसा ठरवला जाणार?
विश्लेषण - बीबीसी न्यूज पर्शियन
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
#MojtabaKhamenei #AliKhamenei #SupremeLeader
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: