आम्ही निघालो लोनावळ्याला | एक सुंदर प्रवास | Road Trip | Vasai to Lonavala, From City to Hills
Автор: Happy House
Загружено: 2026-02-06
Просмотров: 958
Описание:
आम्ही नुकतेच लोनावळ्याला एक दिवस–एक रात्र अशा छोट्या ट्रिपसाठी गेलो होतो. या प्रवासाचं खास कारण होतं Avon Beauty – Step to Success ही कॉन्फरन्स, जिथे खूप काही नवीन शिकायला आणि अनुभवायला मिळालं. कॉन्फरन्सनंतर संध्याकाळी आम्ही लोनावळ्यातील सुंदर ठिकाणांची स्पॉट हंटिंग केली, निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला आणि भरपूर मजा केली. हसत-खेळत, फिरत-फिरत अनेक सुंदर आठवणी या ट्रिपमध्ये साठवल्या. हा प्रवास आमच्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय ठरला!
आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
We recently visited Lonavala for a short one day–one night trip. The main purpose of our visit was to attend the Avon Beauty – Step to Success conference, which was truly inspiring and full of learning. After the conference, we went spot hunting in the evening, explored some beautiful places, enjoyed the pleasant surroundings, and had a lot of fun together. This trip was filled with laughter, joy, and countless memories that we will cherish for a long time.
If you liked our video, please don’t forget to like, share, and subscribe to our channel.
#vasai #lonavala #marathivlog #roadtrip #avon
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: