गावकऱ्यांनी एकत्र येऊन क्रूसचे नूतनीकरण करून सुंदर नवीन क्रूस उभारला | पाटलार- धुप्पल वाडी, वसई
Автор: Happy House
Загружено: 2026-02-18
Просмотров: 8530
Описание: पाटलार- धुप्पल वाडी, वसई येथे गावातील सर्वांनी एकत्र येऊन श्रद्धा, एकता आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ✝️ क्रूसचे सुंदर नूतनीकरण करण्यात आले. या उपक्रमातून गावकऱ्यांची एकजूट, परंपरेचा सन्मान आणि देवावरची अढळ श्रद्धा दिसून येते. या पवित्र क्षणांचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏✨
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: