Rohit Pawar Press On AAIB LIVE : रोहित पवार कुठला नवा गौप्यस्फोट करणार? प्रेस सुरु | Ajit Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-04
Просмотров: 14327
Описание:
Ajit Pawar Plane Crash वर AAIB चा अहवाल आला आहे. या अहवालात अपघाताच्यावेळी काय घडलं याची माहिती देण्यात आली आहे. या अहवालानंतर आता Rohit Pawar प्रेस घेत आहेत. या प्रेसच्या माध्यमातून ते नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. रोहित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#rohitpawar #ajitpawarplanecrash #aaibreport
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: