7thlदशांश अपूर्णांक चे व्यवहारी अपूर्णांकमध्ये रूपांतर | Decimal & Recurring Fractions in मराठी l
Автор: Genius classes
Загружено: 2026-02-13
Просмотров: 92
Описание:
llश्री स्वामी समर्थ ll
या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करण्याची पद्धत अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
दशांश अपूर्णांक खालील प्रमाणे असेल तर त्याचे व्यवहारी रूप करणे ट्रिक्स दिल्या आहेत.
1. दशांश अपूर्णांक आवर्ती नसताना
2.दशांश अपूर्णांक आवर्ती असताना
3.दशांश चिन्हा नंतर आवर्ती व अनावर्ती अंक असताना
असे 7th स्कॉलरशिप चे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओ पाहून आपले ज्ञान वृद्धिंगत करा.🙏
#geniusclasse#scholarshipmath #गणित #संख्याज्ञान #सातवी_स्कॉलरशिप
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: