7th स्कॉलरशिप l लसावी आणि मसावी l LCM and HCF genius classes
Автор: Genius classes
Загружено: 2026-03-01
Просмотров: 52
Описание:
llश्री स्वामी समर्थll
व्हिडिओमध्ये आपण लसावी (लघुत्तम सामान्य विभाज्य – LCM) आणि मसावी (महत्तम सामान्य विभाजक – HCF/GCD) हे दोन्ही महत्त्वाचे गणितातील विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
🔹 लसावी म्हणजे काय?
🔹 मसावी म्हणजे काय?
🔹 दोन्ही काढण्याच्या सोप्या पद्धती
🔹 उदाहरणांसह संपूर्ण स्पष्टीकरण
हा व्हिडिओ 4थी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच गणिताच्या सोप्या व्हिडिओंसाठी Channel Subscribe करायला विसरू नका.
#लसावी #मसावी #LCM #HCF #GCD# जीनियस #MathsMarathi #गणित #CompetitiveExam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: