Fighting Terror with Education । दहशतवादाचा मुकाबला शिक्षणाने (BBC News Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2018-12-15
Просмотров: 361
Описание:
चार वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानात पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 132 मुलं मरण पावली होती. यातून वाचलेल्या अहमद नवाझने शिक्षणाची मोहीम हाती घ्यायचं ठरवलं. कट्टरतेचा मुकाबला शिकूनच केला जाऊ शकतो असं 17 वर्षांचा अहमद म्हणतो.
.
.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: