ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?

Автор: BBC News Marathi

Загружено: 2026-03-09

Просмотров: 5517

Описание: अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये जगाचं लक्ष क्रूड तेलावर आहे. आखाती देश जगाच्या एकूण क्रूड तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक तृतीयांश पुरवठा करतात. क्रूड तेलावर या देशांची अर्थव्यवस्था चालते, आणि इथला क्रूड पुरवठा धोक्यात आला की जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात.

म्हणूनच तेल कंपन्या, तेल साठे एक महत्त्वाचं टार्गेट ठरतात. या संघर्षातल्या हल्ल्यानंतर तेहरानमधले तेल साठे धडाडून पेटले.

पण दुसरीकडे या संघर्षातलं आणखीन एक तितकंच महत्त्वाचं टार्गेट आहे - पाणी. कारण ते या आखाती देशांकडे मर्यादित प्रमाणात आहे.
Desalination Plants महत्त्वाचे का? आणि लष्करी संघर्षात हे पाणी महत्त्वाचं कसं आहे?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Girish Kuber Explained: तेलाची ठिणगी पाण्यामुळे भडकली; इराणचा मास्टरप्लॅन नेमका काय?

LIVE :  इराणचे नवे नेते मोज्तबा खामेनींपुढची आव्हानं काय? | तीन गोष्टी पॉटकास्ट

India का Russia से Oil Import क्या America तय कर रहा है, जानिए आंकड़ों से पूरी कहानी (BBC Hindi)

काश्मीरला जागतिक ओळख देणाऱ्या विलो बॅट व्यवसायासमोर आहेत 'ही' आव्हानं

Special Report | अमेरिकाधार्जिणी भूमिका महागात पडली? रशियाने केली भारताची नाकेबंदी | War News

ABP Majha Headlines Today : 09pm एबीपी माझा हेडलाईन्स : 09 March 2026 : ABP Majha

Bade Mudde | Iran Israel War Update | अमेरिका इराण युद्धामुळे महागाईचं संकट गडद होतंय का?

#आतली_बातमी Live: आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ Pravin Sawhney यांचं परखड विश्लेषण Iran Vs US-Israel

Explainer Katta: Israel Attack मध्ये Iran Oil Depot नष्ट, Tehran मध्ये Acid Rain? नेमकं काय घडलं?

Pudhari News | इराणी ड्रोन पाडण्यासाठी 11 देशांना हवीये युक्रेनची मदत #IranDrone #UkraineHelp

Decode : Iran War के 10वें दिन का विश्लेषण | Sudhir Chaudhary | Iran Israel US War| Middle East News

Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

Iran को मिला नया सुप्रीम लीडर, तेज़ किए जवाबी हमले, Israel और America की क्या होगी रणनीति?

Nowy lider Iranu zapowiada odwet. Eksperci: konflikt się zaostrzy

Сколько Путин заработает на войне в Иране?

Iran New Leader: एक खामेनी गेले, दुसरे खामेनी आले..अमेरिकेला युद्ध जड चाललं आहे?

Analiza amerykańskiego planu operacji desantowej w Iranie: Zabezpieczanie Hormuz | RFU News

UKRAINA WSPIERA USA, NOWY PRZYWÓDCA IRANU, ŚMIERĆ AMERYKAŃSKICH ŻOŁNIERZY, CENA ROPY ROŚNIE

इराण युद्धामुळे पुण्यातली शवदाहिनी का बंद झाली? | BBC News Marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]