बगदादमधील वीज प्रकल्पाला भीषण आग | Baghdad Power Plant Fire
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-13
Просмотров: 206
Описание:
इराकची राजधानी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील अबू गरेब वीज प्रकल्पाला भीषण आग लागलीय. सुरक्षा यंत्रणांनी हवेतच रोखलेल्या संशयित ड्रोनचे अवशेष वीज केंद्रावर पडल्याने स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वीज प्रकल्पाचं मात्र मोठं नुकसान झालंय.. तर स्फोट झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
baghdad abu ghraib power plant fire, drone debris explosion iraq, suspected drone attack news, iraq security incident, power plant damage report, middle east conflict news, abu ghraib explosion, iraq infrastructure attack, drone strike near airport, global news iraq incident
#baghdad #powerplantfire #droneattack #iraqnews #middleeastconflict #explosion #worldnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: