अजित दादा विमानात बसतानाचे CCTV समोर आणा, Amol Mitkari यांची मागणी | Ajit Pawar Plane Incident
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-14
Просмотров: 53570
Описание:
अजित पवार विमानात बसतानाचा CCTV फुटेज महाराष्ट्रासमोर आणावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघातावरून अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ajit Pawar, plane incident, CCTV footage, NCP, Amol Mitkari, Maharashtra News, political transparency, aviation incident
#ajitpawar #planeincident #cctvfootage #ncp #amolmitkari #maharashtranews #politicaltransparency #aviationincident
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: