ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Dada Sharad Pawar, दोघांचाही एकनिष्ठ, रांगडा मंत्री गोत्यात का? Story Dot Com | Narhari Zirwal

maharashtra video news

maharashtra latest news

political news

local politics news

story dot com

vishal bade video

विशाल बडे

स्टोरी डॉट कॉम

story dot com channel

story.com

narhari zirwal today news

narhari zirwal mantri pad

narhari zirwal osd

narhari zirwal ajit pawar

नरहरी झिरवाळ today news

नरहरी झिरवाळ मंत्री

नरहरी झिरवाळ लाच प्रकरण

नरहरी झिरवळ

narhari zirwal pawar family

narhari zirwal story

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-15

Просмотров: 26576

Описание: #narharizirwal #ajitpawar #sharadpawar #storydotcom

२०१९ च्या सत्ता प्रयोगावर लिहिलेल्या चेकमेट या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिहितात, की अजित दादांनी पहाटेच्या शपथविधीची तयारी केल्यानंतर मुंबई विमानतळावर ३८ आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या हरियाणातील गुडगावच्या रिसॉर्टवर नेण्यासाठी सात विमानं सज्ज ठेवली होती. स्वतः पार्थ पवार आणि भाजपचे प्रविण दरेकर या नियोजनाची काळजी घेत होते. पण जेव्हा आमदारांना कळायला लागलं की हे शरद पवारांच्या परवानगीशिवाय होतंय तेव्हा प्रत्यक्षात सात ऐवजी फक्त एकच विमान उडालं ज्यात चार आमदार होते. त्या चार आमदारात एक होते ते नरहरी झिरवळ. या आमदारांना दिल्लीतले राष्ट्रवादीचे युवा नेते सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी सोडवून आणलं त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांची हॉटेलातच झटापट झाली. या झटापटीत नरहरी झिरवळांवर हल्ला झाला. प्रचंड रक्तस्राव होत असलेल्या झिरवळांना आधी पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान सहा जनपथ आणि तिथून मुंबईत आणलं, जिथे स्वतः शरद पवार या सगळ्यांची वाट पाहत होते. पवारांनी सगळ्या आमदारांना सोबत घेऊन जी पत्रकार परिषद केली त्यात नरहरी झिरवळ या अशा अवघडलेल्या परिस्थितीत उभा होते. नरहरी झिरवळांचा हा किस्सा त्यांची पवारांवरची निष्ठा यासाठी दाखवतो की त्यांनी एकीकडे अजित दादांचंही मन राखण्यासाठी दिल्ली गाठली होती, पण दुसरीकडे जेव्हा जाणिव व्हायला लागली की शरद पवार या सगळ्यांवर भारी पडतायत तर नरहरी झिरवळ पुन्हा माघारी परतले. हे तेच नरहरी झिरवळ आहेत जे सर्वात पहिले मंत्री होते ज्यांनी अजित दादांना अखेरचा निरोप दिला त्याच जागेवरुन सांगितलं की आता दोन्ही राष्ट्रवादी एक व्हायला पाहिजेत. नरहरी झिरवळांच्या या वक्तव्यानंतर पवार गटातल्या नेत्यांनी तर विलिनीकरणाच्या बैठकाही झाल्या असल्याचे पुरावे दिले. पण इकडे झिरवळांच्याच पक्षातल्या वरिष्ठांना काय हे मत पटलेलं नव्हतं. अशातच बातमी आली की नरहरी झिरवळांच्या मंत्रालयातील दालनातील क्लर्क लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकलाय आणि यात झिरवळांचाही संबंध जोडला गेला. एका अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा संबंध जोडला गेल्यानंतर नाराज झालेल्या झिरवळांनी सांगितलं की यात जर संबंध आढळला तर राजीनामा देईल. या घडामोडीनंतर झिरवळांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते नॉट रिचेबल झाले.. पण ज्या झिरवळांनी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली त्या झिरवळांचा कुणी गेम करतंय का, यामागे खरंच काही षडयंत्र आहे का त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे..

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Dada Sharad Pawar, दोघांचाही एकनिष्ठ, रांगडा मंत्री गोत्यात का? Story Dot Com | Narhari Zirwal

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Атака дронов на Москву, Армения не выдаст, Как отравили Навального. Морозов, Новиков, Романова

Атака дронов на Москву, Армения не выдаст, Как отравили Навального. Морозов, Новиков, Романова

LIVE :  एकनाथ शिंदेंवर गणेश नाईकांचे गंभीर आरोप, वाद पेटला,नॉट रिचेबल झिरवाळांनी दिले चौकशीचे आदेश

LIVE : एकनाथ शिंदेंवर गणेश नाईकांचे गंभीर आरोप, वाद पेटला,नॉट रिचेबल झिरवाळांनी दिले चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Катастрофа в столице / Захват Киева Россией?

Катастрофа в столице / Захват Киева Россией?

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

Sangli ZP Election मध्ये Jayant Patil, Suhas Babar यांनी BJP चा करेक्ट कार्यक्रम कसा केला? | Sangli

Ajit Pawar Plane Crash : दादा जाताच शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, मोठी माहिती समोर

Ajit Pawar Plane Crash : दादा जाताच शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, मोठी माहिती समोर

Ajit Pawar यांच्या निधानानंतर NCPच्या आमदारांना भविष्याची चिंता- सूत्र

Ajit Pawar यांच्या निधानानंतर NCPच्या आमदारांना भविष्याची चिंता- सूत्र

Amol Mitkari Interview : प्रफुल्ल पटेलांवर रोख, अनेक शंकास्पद प्रश्न | Ajit Pawar | Sharad Pawar

Amol Mitkari Interview : प्रफुल्ल पटेलांवर रोख, अनेक शंकास्पद प्रश्न | Ajit Pawar | Sharad Pawar

Алиев троллит Путина | Виталий Портников

Алиев троллит Путина | Виталий Портников

Praful Patel, Parth Pawar ची जवळीक, जुना इतिहास, Rohit Pawar ना नेमकं काय सांगायचंय? Story Dot Com

Praful Patel, Parth Pawar ची जवळीक, जुना इतिहास, Rohit Pawar ना नेमकं काय सांगायचंय? Story Dot Com

Rohit Pawar : अजित पवारांना घातपाताचा संशय आधीपासून होता ? रोहित पवारांना काय म्हणायचंय?

Rohit Pawar : अजित पवारांना घातपाताचा संशय आधीपासून होता ? रोहित पवारांना काय म्हणायचंय?

#आतली_बातमी Live: आ.अमोल मिटकरी यांचं म्हणणं काय? MLC Amol Mitkari with Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: आ.अमोल मिटकरी यांचं म्हणणं काय? MLC Amol Mitkari with Ashish Jadhao Live

Ajit Pawar accident : रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेस सुनेत्रा पवारांची सहमती? | NAVARASHTRA

Ajit Pawar accident : रोहित पवारांच्या आक्रमक भूमिकेस सुनेत्रा पवारांची सहमती? | NAVARASHTRA

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

Tv9 Marathi हेडलाईन्स | Tv9 Marathi News Headline | 11:30 AM | 16 February 2026 | Headline

Tv9 Marathi हेडलाईन्स | Tv9 Marathi News Headline | 11:30 AM | 16 February 2026 | Headline

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

कर्जमाफी समितीचा अहवाल सरकार पुढे सादर | हे शेतकरी पात्र loan Waiver karjmafi

कर्जमाफी समितीचा अहवाल सरकार पुढे सादर | हे शेतकरी पात्र loan Waiver karjmafi

ब्रेकिंग: धनंजय मुंडे पुन्हा मंत्री राष्ट्रवादीत खळबळ फडणवीस लाईव्ह,Devendra Fadnavis,dhanjay Mundhe

ब्रेकिंग: धनंजय मुंडे पुन्हा मंत्री राष्ट्रवादीत खळबळ फडणवीस लाईव्ह,Devendra Fadnavis,dhanjay Mundhe

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]