कोकणात शेळीपालनासाठी कोणता हिरवा चारा सर्वोत्तम? | Goat Farming Konkan Green Fodder
Автор: Rahate Farming
Загружено: 2026-02-01
Просмотров: 166
Описание:
कोकणात शेळीपालनासाठी कोणता हिरवा चारा सर्वोत्तम? | Goat Farming Konkan Green Fodder
कोकणात जास्त पाऊस आणि दमट हवामान असताना शेळीपालनासाठी योग्य हिरवा चारा निवडणं खूप महत्त्वाचं असतं.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇
✅ कोकणात सहज मिळणारा हिरवा चारा
✅ फणस, उंबर, वड, सुबाभूळ, तुती यांचा वापर
✅ 4 g बुलेट नेपियर, मका क्रॉस नेपीअर, आफ्रिकन टॉल मका, चवळी यांची लागवड माहिती
✅ कमी खर्चात शेळ्यांना पौष्टिक चारा कसा द्यावा
✅ पावसाळ्यात चारा देताना घ्यायची काळजी
हा व्हिडिओ नवीन आणि अनुभवी शेळीपालकांसाठी खूप उपयुक्त आहे.
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा
👉 शेळीपालनाची माहिती हवी असेल तर Channel Subscribe 🔔 करा
Rahate Farming – कोकणातील शेळीपालकांसाठी खास चॅनल
#kokanat shelipalan
#goat farming konkan
#green fodder for goats
#sheli palan marathi
#kokan goat farming
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: