अकलूजमध्ये अल्पवयीन मुलानं केलं मतदान! | akluj news | arjun singh mohite patil
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-06
Просмотров: 15974
Описание:
अकलूजमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट? अल्पवयीन मुलानं केलं मतदान, मोठा वाद उफाळण्याची शक्यता
अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद उमेदवार अर्जून सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलानं थेट मतदान केल्याचा गंभीर आरोप होत आहे. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून तालुक्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर निवडणूक प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
A shocking incident has surfaced at Yashwant Nagar polling booth in Akluj, where a minor accompanying Zilla Parishad candidate Arjun Singh Mohite Patil allegedly cast a vote. This incident has raised serious questions over the integrity of the voting process and may trigger a major political controversy in the taluka. All eyes are now on the election authorities and the action they may take.
#saamtvnews #akluj #zpelection #votingcontroversy #minorvoting #maharashtranews #electionnews #localpolitics
akluj news, yashwant nagar polling booth, arjun singh mohite patil, zilla parishad election, minor voting controversy, maharashtra election news, voting irregularities, local election updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: