AIR PUNE REGIONAL NEWS @ 07.10 AM ON 28.02.2026
Автор: Marathi News Pune - All India Radio
Загружено: 2026-02-28
Просмотров: 970
Описание:
#ठळकबातम्या
गेल्या दशकात उभारलेले पायाभूत प्रकल्प, देशाच्या विकासाचा पाया ठरतील-पंतप्रधानांचा विश्वास
राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गांच्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि
मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा
#आकाशवाणीपुणे #विविधभारतीपुणे #ठळकबातम्या #वृत्तविभाग #marathinews #currentaffairs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: