AIR NATIONAL NEWS MARATHI @ 08.30 AM ON 28.02.2026
Автор: Marathi News Pune - All India Radio
Загружено: 2026-02-28
Просмотров: 118
Описание:
#ठळकबातम्या
देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आज अजमेर इथं पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ
साणंद इथं पहिल्या स्वदेशी बनावटीच्या सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सच्या व्यावसायिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन होणार
पश्चिम बंगालची मतदार यादी आज दुपारी जाहीर करण्यात येणार आणि
देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रम
#आकाशवाणीपुणे #विविधभारतीपुणे #ठळकबातम्या #वृत्तविभाग #marathinews #currentaffairs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: