Kishori Amonkar - Mharo Pranam 02 Raag Yaman
Автор: Narendra Bedekar
Загружено: 2020-06-21
Просмотров: 5147
Описание:
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं शास्त्रीय संगीत वेगळं होतं म्हणजे काय होतं ?
त्यांनी खरंच परंपरेची चौकट मोडली की तिचा मुळापासून शोध घेतला ?
रागभावानुसार त्यांनी संगीताचा काय विचार केला हे जाणून घेताना पार्श्वगायिका आशा भोसले यांचा काय अनुभव आहे तेही ऐकुया कार्यक्रमाच्या या भागात....
'म्हारो प्रणाम'
संकल्पना/संहिता/निवेदन: नरेंद्र बेडेकर.
सहभागी शिष्य: नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर.
Like/Share/Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: