Kishori Amonkar - Mharo Pranam 03 He Shamsundar
Автор: Narendra Bedekar
Загружено: 2020-06-23
Просмотров: 713
Описание:
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान प्राप्त केलं. पण त्यांनी गायलेल्या अपवादात्मक भावगीत, चित्रपटगीतांविषयीही रसिक मनात कमालीचं औत्सुक्य आहे. मुळात सुगम गायनाकडे त्या का गेल्या? आणि त्यांनी नंतर त्याकडे का पाठ फिरवली? हे प्रश्न आजही रसिक मनात आहेत. याविषयी जाणून घेत, ताईचं एक अजरामर भावगीत ऐकुया.....
'म्हारो प्रणाम'
संकल्पना/संहिता/निवेदन: नरेंद्र बेडेकर.
सहभागी शिष्य: नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर.
Like/Share/Subscibe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: