ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पटेल-तटकरेंनी सुनेत्राताईंना बोलूच दिलं नाही? अहिरांच्या एका वाक्याने दादा गटातील सगळी खळबळ बाहेर!

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2026-02-27

Просмотров: 36485

Описание: अजितदादा गेल्यानंतर पटेल अन् तटकरेंबाबत निर्माण होणारे अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच असले तरी काही प्रसंगांमधून हे गंभीर प्रश्न पुन्हा डोकं वर काढतातच...बऱ्याच राजकारणानंतर काल सुनेत्राताईंची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली...अन् या निवडीनंतर दादा गटाची एक पत्रकार परिषद झाली...पण ही पत्रकार परिषद सुरु होणापूर्वीच नेत्यांना माईक सुरु असल्याची कल्पना नसल्याने असं काही घडलं, किंवा ऐकू आलं की दादांच्या गटात सध्या किती खळबळ माजलीय ते स्पष्ट दिसून आलं....शिवाय पटेल-तटकरे कसे ओव्हरपॉवर होऊ शकतात याचं एक उत्तर उदाहरण पुढील काही मिनिटांतच सर्वांना पाहायला मिळालं...या दोन नेत्यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्राताईंना बसवलं खरं पण त्यांना २ शब्द बोलू न देता, थेट “तुम्ही निघा” असं सांगण्यात आलंय....पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी कोणत्या पक्षांत अशी वागणूक होते? कुणाची एवढी हिंमत होते? अन् कशी होते? या पत्रकार परिषदेने दादा गटांतील काही मोठी गुपितं उलगडलीत...अन् ती भयंकर आहेत....हा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच आणि याविषयी आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत...लगेच व्हिडिओला सुरुवात करुयात...
.
.
.
#ajitpawar #sunetrapawar #prafulpatel #suniltatkare #sarojahire #ncp #maharashtraassemblybudgetsession2026

Video Reference -    • Sunetra Pawar यांना बोलू न देताच Praful Pa...  

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पटेल-तटकरेंनी सुनेत्राताईंना बोलूच दिलं नाही? अहिरांच्या एका वाक्याने दादा गटातील सगळी खळबळ बाहेर!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V

Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

गुर्जरी का ऐसा डांस नहीं देखा !! देवधणी को आशीर्वाद गुर्जर प !! सिंगर रामदेव फामडा व हनुमान गुर्जर

गुर्जरी का ऐसा डांस नहीं देखा !! देवधणी को आशीर्वाद गुर्जर प !! सिंगर रामदेव फामडा व हनुमान गुर्जर

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

SUSHIL WALMIK KARAD POST| #SantoshDeshmukh #MahadevMunde : सुशील वाल्मीक कराडची फेसबुक पोस्ट चर्चेत

SUSHIL WALMIK KARAD POST| #SantoshDeshmukh #MahadevMunde : सुशील वाल्मीक कराडची फेसबुक पोस्ट चर्चेत

सत्कार कर्त्यांचे मराठी दिनी असं भाषण कि उद्धव ठाकरे सह सर्वच नेत्यांनी टक लावून ऐकले | Shivsena UBT

सत्कार कर्त्यांचे मराठी दिनी असं भाषण कि उद्धव ठाकरे सह सर्वच नेत्यांनी टक लावून ऐकले | Shivsena UBT

Anna Hajare | मद्य घोटाळ्यातून अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता, अण्णा हजारेंनी दिला मोलाचा सल्ला

Anna Hajare | मद्य घोटाळ्यातून अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता, अण्णा हजारेंनी दिला मोलाचा सल्ला

tv9 Marathi Special Report | ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

tv9 Marathi Special Report | ब्युटी पार्लरचं बिल पक्षाच्या अकाऊंटमधून? रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

Sunetra Pawar यांच्या बाजूला कुणाचा गराडा? Rohit Pawar काय म्हणाले? | Praful Patel | SK3

Sunetra Pawar यांच्या बाजूला कुणाचा गराडा? Rohit Pawar काय म्हणाले? | Praful Patel | SK3

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

 सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

सोयरिक | तूफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #गावरान_धुमाकूळ#new

Rohit Pawar यांना नडणारे DCP Pravin Munde कोण आहेत? पोलिस कारकिर्दीतील ५ घटना! | Ajit Pawar | Mumbai

Rohit Pawar यांना नडणारे DCP Pravin Munde कोण आहेत? पोलिस कारकिर्दीतील ५ घटना! | Ajit Pawar | Mumbai

Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

विधानसभेत पुरवण्या मागणीवरून जयंत पाटलांनी गोड बोलून मंत्री गुलाबराव पाटलांची बोलतीचं बंद केली !

विधानसभेत पुरवण्या मागणीवरून जयंत पाटलांनी गोड बोलून मंत्री गुलाबराव पाटलांची बोलतीचं बंद केली !

Pudhari News | सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकल्याने रोहित पवार संतापले | rohit pawar

Pudhari News | सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात टाकल्याने रोहित पवार संतापले | rohit pawar

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करताच पटेल, तटकरे आणि भुजबळांचा हल्लाबोल | Sunetra Pawar | SA4

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

Supriya Sule | VSR कंपनीला दणका! मोठे मासे अजूनही बाहेर; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Sule | VSR कंपनीला दणका! मोठे मासे अजूनही बाहेर; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]