Rohit Pawar यांना नडणारे DCP Pravin Munde कोण आहेत? पोलिस कारकिर्दीतील ५ घटना! | Ajit Pawar | Mumbai
Автор: TOD Marathi
Загружено: 2026-02-27
Просмотров: 173688
Описание:
तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा, काय करायचंय ते करा, पण आम्ही आता FIR घेऊ शकत नाही!"
मुंबईचे झोन १ चे डीसीपी प्रवीण मुंडे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील हा संवाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर DGCA विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना मुंडे यांनी ज्या ठामपणे नकार दिला, त्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत.
कोण आहेत आयपीएस प्रवीण मुंडे? ज्यांनी चक्क एका मोठ्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्येच कायद्याचे धडे दिले?आणि त्यांचा २०१२ पासूनचा पोलीस दलातील प्रवास नक्की कसा राहिला आहे? अकोल्यातील ते 'कापशी' प्रकरण नक्की काय होतं, ज्यामध्ये चक्क मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या बदलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती? जळगावचे एसपी असताना मुंडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना नक्की कसं नडलं होतं? सीबीआयने त्यांच्याबद्दल कोणता खळबळजनक खुलासा केला आहे?
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy#pravinmunde #rohitpawar #ips #mumbaipolice #maharashtrapolitics #anildeshmukh #girishmahajan #crimefiles #policevsleader #marathinews #viralvideo #trending #dcp #mumbai #ipsstory #politicalconflict #ajitpawar #dgca #kapshicase #policeforceexam
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: