ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Balasaheb Thorat यांना धमकी, Sangrambapu Bhandare आक्रमक, Amol Khatal चिडले | Sangamner

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-08-19

Просмотров: 18312

Описание: #AmolKhatal #SangrambapuBhandare #BalasahebThorat #Sangamner #KirtankarSangrambapuBhandare
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा उल्लेख करताना 'तर आम्हाला नाथुराम गोडसे व्हावं लागेल', अशा प्रकारची धमकी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलीय. संगमनेरच्या घुलेवाडीत झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात संग्राम भंडारेंनी विखे पाटील आणि अमोल खताळांचं कौतुक केलं होतं. तर बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली होती. परिणामी थोरातांच्या कार्यकर्त्यांनी भंडारेंच्या कीर्तनात गोंधळ घातला होता. या घटनेच्या निषेध म्हणून संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी आंदोलन केलं, यानंतर कीर्तनात गोंधळ घालणाऱ्यांवर संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Balasaheb Thorat यांना धमकी, Sangrambapu Bhandare आक्रमक, Amol Khatal चिडले | Sangamner

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhaskar Jadhav Ramdas Kadam तुफान भिडले, इज्जत काढली, शिवीगाळ करत चॅलेंज दिलं, काय बोलले? | Shivsena

Sanjay Raut Press LIVE : Sharad Pawar राजकारणातील प्रमुख स्तंभ, सरकारवर निशाणा, पत्रकार परिषद

Om RajeNimbalkar On Rana Patil: शरद पवार यांचं नाव घेतलं, ओमराजेंनी सभेत कोणाचा हिशोब काढला?

Special Report : संसदेत राडा ते ठाकरेंची मोठी खेळी; स्पेशल रिपोर्ट एका क्लिकवर 06 Feb 2026

Balasaheb Thorat Sangamner News: Sangram Bhandare यांना भरसभेत तंबी! नेमकं काय घडलं? N18V

Ajit Pawar यांची विलिनीकरणाची इच्छा पूर्ण होणार का? रोहित पवारांचे संकेत खरे ठरणार? | Sharad Pawar

LIVE : जिल्हापरिषदांसाठी उद्या मतदान,Mumbai – Pune Express Way पुन्हा जाम

NCP Breaking LIVE | Sharad Pawar Parth Pawar Jay Pawar यांच्यात महत्त्वाची बैठक | Marathi News

Manoj Jarange on Dhananjay Munde : होऊ दे नार्को टेस्ट, जरांगेंनी अर्ज दिला, मुंडेंवरही निशाणा

Nathuram Godse चं नाव घेऊन बाळासाहेब थोरातांना धमकी देण्याचं प्रकरण काय आहे? | BBC News Marathi

Sharad Pawar on Sunetra Pawar live : नेतृत्व चालणार पण विलिनीकरण शक्य?| Eknath Shinde | MNS

सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका करत डिवचलं, जयंत पाटील यांनी उत्तर देत कसा विषय संपवला? | NCP Vs BJP

अजित पवारांचा अपघातावर प्रश्नचिन्ह, Bajrang Sonavane यांची पत्रकार परिषद Ajit Pawar, Beed News

Bala Bangar on Walmik Karad : बाळा बांगरांचा मोठा दावा | LetsUpp Marathi

Maharashtra Protest : मनरेगा कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर, प्रचंड आक्रोश

Balasaheb Thorat Exclusive :विखे अन् थोरात यांच्यातील वाद नेमका काय? | LetsUpp Marathi

Sangamner मध्ये किर्तनात झालेल्या राड्यानंतर चर्चेत आलेले, हभप Sangrambapu Bhandare आहेत कोण ?

Amol Khatal Podcast : शेतकऱ्याच्या पोरानं बलाढ्य Balasaheb Thorat यांना कसं पाडलं? N18P

Jayashree Thorat Speech: Sangram Bhandare विरोधात Balasaheb Thorat यांच्या लेकीचं आक्रमक भाषण N18V

Sangrambapu Bhandare News | किर्तनकारांचे आदर्श गुंड बनताहेत का? चर्चेत प्रवक्ते भिडले | Bade Mudde

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]