Jalgaon Crime News : पोलीस-शिवप्रेमींचा वाद, शिवजयंती मिरवणुकीत राडा | Shiv Jayanti 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-19
Просмотров: 1372
Описание:
#JalgaonShivJayanti2026 #JalgaonShivjayantiRada #ChalisgaonShivjayantiVideo
जळगावातील चाळीसगाव शहरात शिवजयंती मिरवणुकी दरम्यान गाडी पार्क करण्यावरून शिवप्रेमी आणि पोलिस कर्मचाऱ्या मध्ये झालेल्या वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.चाळीसगाव शहरातील शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान गाडी पार्क करण्याच्या वरून पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याची घटना समोर आली. घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.
#MHT036
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: