LIVE : Aaditya Thackeray यांच्यामुळे MVAमध्ये वाद? नरहरी झिरवळांच्या विभागात आणखीन एक कारवाई
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-20
Просмотров: 9201
Описание:
राज्यसभा आणि विधानसभेच्या जागेवरुन मविआत कुरबुरी, आदित्य ठाकरे कारण?
नरहरी झिरवळांच्या औषध आणि प्रशासन विभागात आणखीन एक कारवाई. भिवंडी महानगपालिकेवरुन काँग्रेसमध्येच अंतर्गत युद्धाला सुरुवात. अजित पवार विमान अपघात रिपोर्ट बद्दल मोठी अपडेट. सुप्रीम कोर्टाचा रेवड्यांवरुन राज्य सरकारांना फटाकारा
#AadityaThackeray #AjitPawar #Narharizirwal #HarshwardhanSapkal #SupremeCourt
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: