प्रबोधन गीते - ५१० / १४० कलाविष्कार
Автор: ज्ञान प्रबोधिनी / Jnana Prabodhini
Загружено: 2020-01-16
Просмотров: 25643
Описание: ज्ञान प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी, तसेच अन्य कवींनी रचलेली अनेक स्फूर्तिगीतं प्रबोधिनीमध्ये विविध बैठकी व सभांच्या प्रारंभी, सहलींमध्ये शिबिरांमध्ये आणि इतरही विविध प्रसंगी गायली जातात. २२ डिसेंबर २०१९ रोजी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सावानिमित्त झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्यात गायन-वादन-नृत्य कलाविष्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात युवक-युवतींच्या एका गटाने ढोलताश्यांच्या तालावर प्रबोधन गीतांचे mash up सादर केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: