चेतसि मम प्रबोधिनी
Автор: ज्ञान प्रबोधिनी / Jnana Prabodhini
Загружено: 2020-01-16
Просмотров: 6977
Описание: ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात 'चेतसि मम प्रबोधिनी' या संस्कृत गीताने झाली. प्रबोधिनीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे गीत प्रशालेच्या अध्यापकांनी सादर केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: