ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Delhi Liquor Scam प्रकरणात Arvind Kejriwal, Manish Sisodia यांची निर्दोष सुटका, BJP ला फायदा कसा ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-27

Просмотров: 45356

Описание: #BolBhidu #ArvindKejriwal #DelhiLiquorScam

अरविंद केजरीवाल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री. २०२४ मध्ये ते मुख्यमंत्री असतानाच त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात घालवले. मनिष सिसोदिया. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री. त्यांना २०२३ मध्ये अटक झाली होती. त्यावेळी ते सुद्धा उपमुख्यमंत्री होते. सिसोदिया यांनी तब्बल १७ महिने जेलमध्ये घालवले. या दरम्यान या दोघांवरती अनेक आरोप झालेत. ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणा त्यांच्या मागे होत्या. पण आता ज्या प्रकरणात या दोघांनाही अटक झाली होती, त्या दिल्ली दारू घोटाळ्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. दिल्लीच्या राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टानं शुक्रवार २७ फेब्रुवारीला केजरीवाल आणि सिसोदिया यांनी निर्दोष मुक्तता केली. खरं तर केजरीवाल यांच्यावरती भाजपनंच सर्वात जास्त आरोप केले होते. त्यावेळी त्यांना या केसमध्ये अडकवण्यात भाजपचाच हात होता, असं म्हटलं जात होतं. आता केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यानंतर भाजपवरती आरोप व्हायला लागलेयेत. पण हे सुद्धा भाजपनंच घडवून आणलं, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आधी केजरीवाल यांना अडकवण्याचा आणि आता त्यांना निर्दोष सोडण्याचा प्लॅन भाजपचाच होता, असं बोललं जातंय. या चर्चा नेमक्या काय आहेत? केजरीवाल यांना अडकवण्यात भाजपचा काय फायदा होता? आता त्यांची सुटका होणं सुद्धा भाजपसाठी कसं फायद्याचं ठरू शकतं? पाहूयात या व्हिडिओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Delhi Liquor Scam प्रकरणात Arvind Kejriwal, Manish Sisodia यांची निर्दोष सुटका, BJP ला फायदा कसा ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

Explainer Katta : Afganistan Vs Pakistan Warला सुरूवात,Jets पाडले,सैनिक मारले, पाकिस्तानचं काय होणार

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन वाद पण Lokmanya Tilak की Mahatma Phule शिवसमाधीचा पुनर्शोध कुणी लावला?

Santosh Deshmukh Case: Walmik Karad ला Supreme Court कडूनही जामीन नाहीच, पुढची 10 वर्ष जेलमध्येच ?

US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Arvind Kejriwal LIVE : मद्य धोरण घोटाळ्यातून निर्दोष सुटका, अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद

Rohit Pawar On Ajit Pawar Death: अजित पवारांच्या प्रकरणात FIR का होत नाही ? CID चं म्हणंण काय ?

गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे, प्रभू संतापले अन् अधिकाऱ्याचं निलंबन

Sunetra Pawar : सुनेत्रा ताईंसाठी पुढची वाट धोक्याची ! ही आहेत कारणे.. | Vishaych Bhari

राजा भोज की असली कहानी || The Real History of Raja Bhoj

Mahaul Kya Hai : Delhi में Kejriwal फिर मज़बूत होकर उभरेंगे ? Rajiv Ranjan | Delhi Liquor Scam Case

Иран ударил по ОАЭ, Катару, Бахрейну и Кувейту. Аэропорты закрыты, что будет дальше?

Decode: Pakistan और Afghanistan के युद्ध का विश्लेषण | Sudhir Chaudhary | Taliban Attack | War News

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Sunil Tatkare, Praful Patel यांचा NCP अधिवेशनात स्वत:ची इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेणार?

US Iran War: USA, Israel चा इराणवर एकत्र हल्ला, इराणकडून 105 Missiles डागून उत्तर, नेमकं काय घडतंय ?

आचार्य अत्रे-पु.ल देशपांडेंचे विनोदी किस्से, सर्व आमदार-मंत्री खळखळून हसले | Marathi Bhasha Din

Delhi Liquor Policy Case में Arvind Kejriwal, Manish Sisodia बरी, फैसला सुनाने से पहले जज क्या बोले?

Pune Spa मध्ये पोलिसांची कारवाई, छाप्यावेळी दोघांची इमारतीतून उडी, गिऱ्हाईकांवर काय कारवाई होते ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]