छोले भटुरे रेसिपी / गव्हाच्या पिठाचे गुबगुबीत भटुरे आणि मऊ मोकळा जीरा राईस How to make chole bhature
Автор: Jalgaon Tadka Recipe
Загружено: 2026-01-19
Просмотров: 576
Описание:
छोले भटुरे रेसिपी / गव्हाच्या पिठाचे गुबगुबीत भटुरे आणि मऊ मोकळा जीरा राईस How to make chole bhature
साहित्य -
•छोले मसाला
छोले - 1 वाटी
पाणी शिजवण्यासाठी
तमालपत्र - 1
1/2 इंच दालचिनीचा तुकडा
मोठी विलायची - 1
वेलदोडे - 2
लवंग - 3 ते 4
चक्रफुल- 1
लसूण पाकळ्या - 7 ते 8
आल्याचा तुकडा - 1/2 इंच
कांदे मध्यम - 2
टोमॅटो - एक मोठा
तेल - 2 चमचे
जिरे - 1/4 चमचा
लाल तिखट - २ चमचे
धने पावडर - 1.5 चमचा
हळद - 1/4 चमचा
छोले मसाला - 1.5 चमचा
मीठ चवीनुसार
आमचूर पावडर - 1/4 चमचा
कसुरी मेथी
•तडक्यासाठी
तेल - 2 मोठे चमचे
जिरं - 1/4 चमचा
आल्याचे काप - 1 चमचा
हिरव्या मिरच्या - 2
काश्मिरी लाल तिखट - 1 चमचा
कोथिंबीर
•भटुरे
गव्हाचे पीठ - 1 वाटी
बारीक रवा - 1 मोठा चमचा
मीठ चवीनुसार
बेकिंग सोडा - 1/4 चमचा
बेकिंग पावडर - 1/4 चमचा
आंबट दही - 1 मोठा चमचा
साखर - 1 चमचा
तेल - 1 चमचा
पाणी भिजवण्यासाठी
तेल तळण्यासाठी
•जीरा राईस
तेल - 1/2 चमचा
जिरे - 1 मोठा चमचा
तांदूळ - 1 वाटी
पाणी - 2 वाट्या
मीठ चवीनुसार
#cholebhaturae
#cholebharutejirarice
#Gavhachyapithachebhature
#jalgoantadkarecipe
#jiraraice
#bhature
#cholemasala
#panjabicholebhature
#gestthali
#dhabastyle
#छोलेभटूरे
#भटुरेसिपी
#गव्हाच्यापिठाचेभटूरे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: