लहान मुलांसाठी योगासने / Kids Yoga / Yoga For Kids - In Marathi
Автор: SACHIN SAMEL
Загружено: 2021-05-07
Просмотров: 203082
Описание:
मित्रानो लहान मुलांच्या योग्य शारीरिक वाढ आणि विकासासाठी व्यायामाची गरज असते. योग्य वयात मुलांना व्यायामाची सवय लावल्यास त्यांच्या शारीरिक रचनेवर चांगला परिणाम होतो. म्हणूनच ह्या व्हिडीओमध्ये लहान मुलांना सहज करता येतील अशी ८ योगासने करून दाखवली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योगासने माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलीने केली आहेत.. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment नक्की करा !
फॉलो करा :
Instagram : / sachinsamelfitness
*Images & videos licensed under Creative Commons:
www.pixabay.com
*Music licensed under Creative Commons:
1. "Music: https://www.bensound.com/royalty-free...
______________________________
D I S C L A I M E R
ही माझी स्वतःची वैयक्तिक कसरत आहे आणि कदाचित तुमच्यासाठी ती योग्य नसेल. कोणताही व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सादर केलेल्या व्यायाम सूचना आणि सल्ला कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून अभिप्रेत नाहीत. जर तुमच्या वर्कआउट दरम्यान तुम्हाला कोणत्याही क्षणी चक्कर येणे किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली, तर तुम्ही ताबडतोब थांबावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या व्यायाम किंवा व्यायाम कार्यक्रमात गुंतून, तुम्ही सहमत आहात की तुम्ही ते तुमच्या स्वत:च्या जोखमीवर करता.
This is my own personal workout and may not be suited for you. It is strongly recommended that you consult with your physician before beginning any exercise program. The exercise instruction and advice presented are in no way intended as a substitute for medical consultation.
SACHIN SAMEL disclaims any liability from and in connection with this program or any other exercise program on this channel. If at any point during your workout you begin to feel faint, dizzy, or have physical discomfort, you should stop immediately and consult a physician. By engaging in this exercise or exercise program, you agree that you do so at your own risk.
______________________________
धन्यवाद !!!
सचिन समेळ
#kidsyoga #yogaforkids #yogaposes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: