SACHIN SAMEL
नमस्कार मित्रानो...
माझ नाव सचिन समेळ आहे आणि मी एक सर्टिफाइड फिटनेस प्रोफेशनल असून फिटनेस इंडस्ट्री मध्ये १० वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. आणि एवढ्या वर्षांचा माझा अनुभव मी ह्या चॅनेल द्वारे तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर मित्रानो सचिन समेळ ह्या चॅनेल वर तुम्हाला फिटनेस, नुट्रीशन आणि लाईफस्टाईल संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओस बघायला मिळतील तेही आपल्या मराठी भाषेत.
तर मग कशाची वाट पाहताय. या चॅनलला आपण Subscribe करा आणि लेटेस्ट व्हिडिओसच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
नवीन विडिओ : प्रत्येक आठवड्याला
For Business Inquiries - [email protected]
लहान मुलांना घेऊन करता येणार व्यायाम प्रकार । लहान मुलांसाठी व्यायाम । Lahan Mulancha Vyayam
चुलीवरचे मटण🔥आणि थालीपीठ खायला गेलो कर्जतला | Chulivar Jevan🔥 | Art Cafe Roots - Karjat
पाय मजबूत करण्यासाठी व्यायाम । Ghari Karta Yenara Vyayam | Payache Vyayam | घरगुती व्यायाम
फॅट कमी करण्यासाठी व्यायाम | २० मिनिटांचा कार्डिओ व्यायाम | Fat Kami Karnyasathi Vyayam
आपल्या मराठी फिटनेस चॅनलला पण मिळाला यूट्यूब कडून अवॉर्ड 🎁| Silver Play Button ची बघत होतो वाट 🎊
३० दिवसात पोटाचा घेर कमी । पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम |Pot kami Karnyache Vyayam | सचिन समेळ
मान दुखी वर व्यायाम | मानेचे व्यायाम प्रकार | Maneche Vyayam Marathi| Neck Pain Exercises Marathi
Resistance Band Ne Karta Yenare Vyayam Prakar | घरी करता येणारे व्यायाम प्रकार | Sachin Samel
छाती, खांदे आणि दंडांसाठी घरात करता येणारा व्यायाम | 5 Push-Ups | Gharguti Vyayam | Sachin Samel
फिट राहण्यासाठी जिम ला जाणे गरजेचे आहे का ? Do You Really Need the Gym to Stay Fit?
एका डंबलने करता येणारे व्यायाम प्रकार | Single Dumbbell Workout | पुरुष व महिलांसाठी व्यायाम प्रकार
असा आहे माझा फिटनेस स्टुडिओ | Personal Fitness Training Studio Tour | Sachin Samel
चेन्नई चक्रीवादळ आणि लग्नाचा दहावा वाढदिवस । Wedding Anniversary Celebration in Cyclone Situation
Room Tour Clarion Hotel President - Chennai | Family Trip | Sachin Samel
Mandya Tone/Kami Karnyasathi Vyayam / मांड्या कमी करण्यासाठी व्यायाम / 20 Min Workout Routine
घरी करता येणारे सोपे व्यायाम प्रकार🏋️♀️🔥 / पुरुष व महिलांसाठी सोपे व्यायाम / सचिन समेळ होम वर्कआऊट
७ दिवसांत सकाळी होणाऱ्या कंबरदुखी🔥पासून सुटका /कंबरदुखी टिप्स आणि व्यायाम | Sachin Samel
तिशीनंतर तरुण दिसण्यासाठी ७ स्किन केयर टिप्स | 7 Tips For Mens Skin | Mars By GHC Foaming Face Wash
दाढीची काळजी कशी घ्यावी ? 7 Beard Grooming Tips | Mars by GHC Beard Vitalizer | Sachin Samel
झटपट ताक रेसिपी । सगळ्यात कमी कॅलरीज असलेले पेय । मठ्ठा । Buttermilk Recipe & Benefits
सकाळी हा नाश्ता करा ४ ते 5 तास भूक नाही लागणार / Egg Cheese Toast Sandwich / नाश्ता रेसिपी मराठी
6 Combo Exercises For Fat Loss | New Home, New Workout | Sachin Samel
पुरुषांच्या त्वचेसाठी सोप्या स्किन केर टिप्स | Anti Ageing Serum For Men / Mars By GHC
एका डंबेल पासून करता येणारे ८ व्यायाम प्रकार 💥| 8 Best Single Dumbbell Exercise | Sachin Samel
DHT मुळे केस गळतात । DHT म्हणजे काय । DHT ला ब्लॉक कसे करावे । DHT Blocker Shampoo | SACHIN SAMEL
३० दिवसात केस गळणे थांबवा (७ टिप्स खास पुरुषांसाठी )/ केस गळतीवर उपाय | SACHIN SAMEL
२० मिनिटांचा फॅट बर्निंग होम वर्कआऊट / चरबी कमी करण्यासाठी व्यायाम / SACHIN SAMEL
गुडघे दुखी साठी व्यायाम । 7 दिवसांत आराम / Gudghe Dukhi Sathi Vyayam / SACHIN SAMEL
अपुऱ्या झोपेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घ्या | Kami Zope Che Parinam | SACHIN SAMEL
रोज सकाळी चालण्याचे ७ फायदे / Morning Walk Che Fayde Marathi / SACHIN SAMEL