केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेटवाशिमच्या शेतकऱ्याला फोन..., नेमकं प्रकरण काय? | Washim Farmer News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-05-17
Просмотров: 11103
Описание:
केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेटवाशिमच्या शेतकऱ्याला फोन..., नेमकं प्रकरण काय? | Washim Farmer News
वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचे भईमुग पीक संपूर्ण वाहून गेले. त्यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचे पीक पाण्यात गेले.
या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी गौरव पवार यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने गौरव पवार यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला असून आज त्यांना मदत दिली जाणार आहे.
#washimnews #farmernews #bhaimugcropdamage #shivrajchavan #maharashtrafarmers #cropcompensation #monsoondamage #saamtvnews
washim rains, manora farmer loss, bhaimug washed away, gaurav pawar news, union agriculture minister, crop damage compensation, maharashtra monsoon impact, washim administration
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: