LPG चा तुटवडा पंपावर रिक्षाच्या रांगा | Nashik News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-10
Просмотров: 1773
Описание:
नाशिकमध्ये LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. गॅसचे दर 75 रुपये प्रति लिटरवर पोहोचलेत. गॅस मिळवण्यासाठी नाशिकमधील पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्यायत.अनेक पंपांनी गॅस संपल्याचे फलक लावत ग्राहकांनी परिस्थिती समजून घेण्याचं आवाहन केलंय.
#saamtvnews #gascylindershortage #lpgshortage #indiagascrisis #energycrisis #fuelcrisis #consumerimpact #marathinews
saamtvnews, gas cylinder shortage in India, LPG shortage, India gas crisis, energy crisis, fuel crisis, consumer impact, Marathi news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: