Latur Death case: Communal Angle मुळे चर्चेत आली घटना अपघात की घातपात? BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-10-08
Просмотров: 541969
Описание:
#BBCMarathi #Latur #HinduMuslim
लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळ 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका कारने बाईकला मागून धडक दिल्याने कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील पती-पत्नी आणि 2 मुलांपैकी पत्नी आणि 3 वर्षीय लहान मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती आणि 6 वर्षीय मुलगा यात गंभीर जखमी झाले.अपघात झाला म्हणून तात्काळ चौघांना तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या सादीक शेख यांनी केलेला आरोप, फारच खळबळजनक आहे. हा अपघात नसून मुस्लीम असल्यामुळं धार्मिक द्वेषातून मारण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक धडक दिली असं त्यांचं म्हणणं आहे.
पाहा नेमकं काय घडलं, आणि या प्रकरणी पोलीस, पीडित आणि आरोपींचं काय म्हणणं आहे.
रिपोर्ट – मुस्तान मिर्झा, बीबीसी मराठीसाठी
निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: