बिबट्यांची नसबंदी करणारा भारत जगातील पहिला देश ठरू शकतो | Leopard vs Human Conflict
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-01-22
Просмотров: 2079
Описание:
महाराष्ट्रातल्या जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या इतकी वाढली की सरकारला अखेर त्यांच्या नसबंदीचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत इतर वन्यजीवांच्या नसबंदीचे प्रयोग करण्यात आले आहेत. पण बिबट्यांच्या नसबंदी करणारा भारत हा जगात पहिला देश ठरू शकतो. कारण, जुन्नरमधले बिबटे जंगलातले नाहीत तर ते ऊसाच्या शेतातच जन्मले आणि वाढलेले आहेत, असं सहसा इतर कुठे आढळत नाही.
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ
#leopard #pune #maharashtra
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: