कारले पीक गोड्या व्हायरस नियंत्रण | Karela Virus Control | Bitter Gourd Disease Best Solution
Автор: Santosh Andhere Farming Guide
Загружено: 2026-01-27
Просмотров: 157
Описание:
कारले (करेला) पिकामध्ये गोड्या / पांढरी माशी / व्हायरस रोगामुळे पाने पिवळी पडणे, वाकणे आणि वाढ खुंटणे अशी समस्या दिसून येते. या रोगावर योग्य वेळी फवारणी केल्यास 100% नियंत्रण मिळू शकते.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 👇
✅ गोड्या व्हायरस लक्षणे ओळख
✅ पांढरी माशी नियंत्रण उपाय
✅ योरो औषध फवारणी माहिती
✅ योग्य वेळ आणि योग्य प्रमाण
✅ उत्पादन वाढीसाठी बेस्ट टिप्स
💊 फवारणी माहिती :
औषध नाव : 40% Fipronil + 40% Imidacloprid
प्रमाण : 10 ग्राम औषध
पाणी : 15 लिटर
वेळ : लागवडीनंतर दीड महिन्यात (45 दिवसांनी) फवारणी करावी
ही फवारणी केल्याने पांढरी माशी व कीड नियंत्रणात येते आणि व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होतो.
Karela / Bitter Gourd virus control, whitefly control and best insecticide spray guide for farmers. Very useful farming tips for higher yield.
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
#कारलेपीक #करेला #BitterGourd #KarelaFarming #VirusControl #WhiteflyControl #Fipronil #Imidacloprid #InsecticideSpray #गोड्याव्हायरस #शेतकरी #कृषीमाहिती #Krushi #Sheti #AgriTips #IndianFarming #VegetableFarming #CropProtection #FarmingIndia #KarelaVirusControl
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: