कोपरगाव - बस मध्ये छेडछाड करणा-याला महिला शिक्षकेने शिकवला धडा ; प्रिया लष्करे यांच रौद्ररूप !!
Автор: MY NEWS
Загружено: 2024-12-19
Просмотров: 14964
Описание:
पुणे येथे सिटी बसमध्ये एका महिलेची छेडछाड करणा-या व्यक्तिला महिलेने चांगलाच धडा शिकवला...महिलेने छेड छाड करणा-या व्यक्तिला मारतानाचा व्हिडीओ सोशल मिडीया मध्ये व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाच मोठ कौतुक होतय...प्रिया लष्करे अस या रणरागीनीच नाव असुन त्यांच सासर पुणे येथील तर माहेर नाशिक येथील आहे.सध्या प्रिया लष्करे या कोपरगाव तालुक्यातील खाजगी शाळेत क्रिडा शिक्षिका म्हणुन जॉब करतात... या घटनेची सविस्तर माहीती प्रिया लष्करे आणि त्यांचे पती राहुल लष्करे यांनी दिलीय...कोणी वाईट कृत्य करत असेल छेड काढत असेल त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे...समाजाने देखील अशा घटना घडत असताना सोबत उभे राहावे अस आवाहन प्रिया लष्करे यांनी केलय....
मोबीन खान माय न्यूज , कोपरगाव
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: