"पुरावे असतानाही कारवाई का नाही?" Rohit Pawar आक्रमक
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-24
Просмотров: 7755
Описание:
"पुरावे असतानाही कारवाई का नाही?" Rohit Pawar आक्रमक
आमदार रोहित पवार यांनी डीजीसीएच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातग्रस्त लिअरजेट ४५ विमानात गंभीर तांत्रिक त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे अहवालात नमूद आहे. देखभाल प्रक्रियेत तफावत आढळल्याने काही विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले. इतक्या त्रुटी असताना हे विमान सेवेत कसे ठेवले, याची चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
rohit pawar fir, ajit pawar plane accident, learjet 45 technical faults, dgca report india, aviation safety maharashtra, political news marathi, mumbai police complaint, aircraft maintenance lapses, marathi breaking news, ajit pawar accident investigation
#RohitPawar #AjitPawar #Learjet45 #DGCA #AviationSafety #MarathiNews #MumbaiNews #PoliticalNews #BreakingNews #AircraftInvestigation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: