हलवाई लोकांचे सिक्रेट वापरून बनवा मजेदार आणि रसरशीत अशी बालुशाही
Автор: Deliciousfoodsmarathi
Загружено: 2025-06-13
Просмотров: 11
Описание:
सुपर टेस्टी बालुशाही रेसिपी
झटपट तयार होणारे गोडाचे पदार्थ
For business enquiry contact us 7350579398
इन्स्टंट स्वीट रेसिपी
साहित्य
दोन वाटी मैदा
तीन चमचे तूप
पाव वाटी दही
अर्धा चमचा बेकिंग पावडर
तळण्यासाठी तेल
दोन वाटी साखर
एक वाटी पाणी
अर्धा चमचा वेलची पूड
पाव चमचा फूड कलर
दोन वाटी मैदा घ्या. त्यामध्ये तीन चमचे तूप, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमटीभर मीठ , पाव वाटी दही घालून घट्टसर पीठ मळून घ्या. हे पीठ अर्धा तास भिजवून घ्या. दोन वाटी साखर, एक वाटी पाणी, अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडासा फूड कलर घालून पाक पाच ते सात मिनिटापर्यंत चिकट बनवून घ्या. पाक एकतारी करायचं नाही फक्त चिकटसर पाक तयार करून घ्या. अर्ध्या तासानंतर पिठाला बालुशाहीचा आकार देऊन गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत लो फ्लेमवर तळून घ्या. नंतर पाकात घालून दहा मिनिटे भिजवून घ्या.
झटपट तयार होणारी स्वीट रेसिपी
#viralvideo
#shortsfeed
#instantsweetdish
#sweet
#recipe
#food
#foodie
#cooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: