दत्तजयंती सप्ताह 2025 – घरी श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? आचमनासहित संपूर्ण विधी!!
Автор: संवाद मनाचे
Загружено: 2025-11-20
Просмотров: 343
Описание:
दत्तजयंती सप्ताह 2025 – घरी श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? आचमनासहित संपूर्ण विधी!!
#swamisamarth #gurudevdatta #gurucharitra
बरेच स्वामीभक्त या दिवसांत गुरुचरित्राचे सामूहिक पारायण करताना आपल्याला दिसतात. पण मनापासून इच्छा असणारे बरेच दत्तभक्त वा स्वामीभक्त पारायणात भाग घेऊ शकत नाहीत.
आणि त्यांना आपल्या घरीच गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे?, पारायणाचे नियम, पारायणाची सुरुवात कशी करायची?, पारायण काळात कायिक-वाचिक-मानसिक आचरण कसे असावे? अशा बऱ्याच गोष्टी माहित नसतात.
त्यामुळे बरेच जण इच्छा असूनही आपल्या घरी पारायण करायचे टाळतात.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्त जयंती सप्ताहात घरी गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे? त्याची अचूक पद्धत काय? हे जाणून घेणार आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: