संवाद मनाचे

नमस्ते मित्रांनो - श्री स्वामी समर्थ,

संवाद मनाचे - हे चॅनल थेट अक्कलकोटचे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित आहे.

ज्यांना स्वामींची कृपा हवी आहे, ज्यांना स्वामींच्या सेवेत रुची आहे आणि ज्यांना नित्यसेवा (Daily Seva) करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे चॅनल म्हणजे एक दिव्य मार्गदर्शन आहे.

आमच्या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल?
महाराजांच्या अद्भुत लीला, त्यांचे कार्य आणि त्यांच्या उपदेशांची सखोल माहिती. स्वामींच्या सेवेचे नियम, मंत्र, स्तोत्रे आणि घरात दररोज करायच्या सेवेची अचूक पद्धत. तुमच्या सेवेत सातत्य आणण्यासाठी लागणारे मार्गदर्शन. स्वामींची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांचे प्रेरणादायी अनुभव, ज्यातून तुम्हाला तुमच्या सेवेची दिशा मिळेल आणि श्रद्धा दृढ होईल.

याचप्रमाणे अन्य सामाजिक आर्थिक अध्यात्मिक अनेक विषयावर सखोल माहिती या channel वर उपलब्ध असेल आपल्या मराठी भाषेमध्ये.