Unique style Palak Bhaji 😍 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!
Автор: Mazi Choti Duniya
Загружено: 2026-02-15
Просмотров: 5
Описание:
#PalakBhaji#PalakRecipe#DesiStyle#UniqueRecipe #IndianFood#MarathiRecipe#GharcheJevaan
#HealthyFood#TastyFood#VegRecipe#HomeCooking
#SimpleRecipe#DailyCooking#FoodLovers
#KitchenDiaries#BhajiRecipe#DesiTadka
#YouTubeCooking#InstaFood#FoodReels
आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक Unique Style Palak Bhaji अगदी घरगुती देसी पद्धतीने 😍
साध्या पालक भाजीला दिला आहे एक खास ट्विस्ट आणि मसाल्यांची भन्नाट चव. ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे.
ताजी पालक, लसूण आणि घरचे मसाले वापरून तयार केलेली ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते 💚
Healthy pan tasty – दोन्हींचा परफेक्ट संगम!
जर तुम्हाला अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका 😊
#PalakBhaji #DesiStyle #MarathiRecipe #HealthyFood #HomeCooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: