Dal Batti maharashtrian style😋🔥Desi taste, pure love!
Автор: Mazi Choti Duniya
Загружено: 2026-02-13
Просмотров: 38
Описание:
Dal Batti maharashtrian style😋🔥Desi taste, pure love!
आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल खमंग आणि पारंपरिक डाळ-बाटी 🍲🔥
कुरकुरीत बाटी आणि गरमागरम मसालेदार डाळ – अशी ही चविष्ट मेजवानी सगळ्यांच्या मनाला भुरळ घालणारी आहे 🤎
या व्हिडिओमध्ये मी डाळ-बाटी अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे. कमी साहित्यामध्ये, परफेक्ट चव आणि पारंपरिक पद्धत – नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा 😊
ही डिश खास करून Rajasthan मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे,पण आपण ही रेसिपी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो 👑🔥
व्हिडिओ आवडला तर लाईक 👍 करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💛
#MaharashtrianStyle#महाराष्ट्रीयनस्टाईल
#MaharashtrianRecipe#मराठीरेसिपी#घरीबनवलेले
#घरगुतीजेवण#DalBatti#डाळबाटी#IndianFood
#DesiFood#FoodLover#TraditionalFood
#HomemadeWithLove#MarathiFood
#ViralReels#TrendingNow
#ReelsIndia#ExplorePage#FoodReels
#InstaFood#Yummy#Foodie#HomeCooking
#DesiTadka#IndianThali#TastyRecipe
#MarathiReel#DailyVlog#ReelsVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: