Vijapur Documentary | Bijapur | Vijayapura | mulukh maidan | विजापूर । विजयपुरा । आदिलशाह
Автор: Sahyadri Nature Trails
Загружено: 2019-08-22
Просмотров: 506509
Описание:
दार उल जफर दार ऊस सल्तनत ए विजापूर
ह्या व्ही लॉग मध्ये आम्ही घेऊन येत आहोत शिवरायांच्या प्रथम शत्रूची राजधानी असणारा विजापूरचा किल्ला.
एकेकाळी दक्खन चा आग्रा अशी थोरवी मिरवणारा हा दुहेरी तटबंदी व विशाल खंदकांचे संरक्षण असणारा व पाच प्रवेशद्वारे असणारा हा नगरदुर्ग विविध वास्तु रचनांनी भरलेला आहे
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बिना खांबांचा गोल घुमट
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची तोफ मुलुख मैदान
इब्राहिम बादशहाचा इब्राहिम रोझा
उंचच उंच उपली बुरुज
बादशाही राजमहाल असर महाल व अदालत वाडा गगन महाल*, *बारा कमान दक्खन मधील कदाचित सर्वात मोठी ताज बावडी विहीर,अफजलखानाच्या बेगमसाठी चे स्मृतिस्थळ साठ कबर
जितके सांगू तितके कमीच
महत्वाचे म्हणजे होते कोण हे आदिलशाही सुलतान?? महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर हे जवळजवळ 200 वर्षे राज्य कसे करू शकले, शिवरायांनी ह्यांच्या सुल्तानशाहितुन प्रथमतः स्वराज्य घडवले त्याचा काही आठवणी सापडतात का येथे ? ह्याच प्रश्नांचा शोध घेऊया आमच्या ह्या व्ही लॉग मध्ये, चलातर मग पाहूया किला ए आर्क - दार उल जफर दार ऊस सल्तनत ए विजापूर.
खाली दिलेल्या लिंकमध्ये ,सहयाद्री नेचर ट्रेल टीम ने पाहिलेल्या विजापूरच्या किल्ल्याचे प्रवासवर्णन तुम्ही इतिहासप्रेमी व सर्व रसिकजन आमच्या फेसबुक पेजवर नक्की वाचू शकता व विजापूरच्या भव्य किल्ल्याचे फोटो सुद्धा पाहू शकता
भाग 1
https://m.facebook.com/story.php?stor...
भाग 2
https://m.facebook.com/story.php?stor...
भाग 3
https://m.facebook.com/story.php?stor...
भाग 4
https://m.facebook.com/story.php?stor...
भाग 5
https://m.facebook.com/story.php?stor...
भाग 6
https://m.facebook.com/story.php?stor...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: