sath kabar bijapur | अफजलखानाने आपल्या ६३ बायकांना इथेच बुडवून मारलं | Vijaypura | Afzal khan vadh
Автор: RoadWheel Rane
Загружено: 2023-08-11
Просмотров: 1413769
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांचं #shivajimaharaj पारिपत्य करायला म्हणून निघालेला #afzalkhan पहिल्यांदाच मनातून घाबरला होता. त्याच्या ज्योतिषीनं त्याला ही तुझी शेवटची लढाई असेस असं सांगितलं. मात्र ही भिती स्वतःपुरती मर्यादित ठेवत नि खोटा अभिमान कुरवाळत त्यानं स्वराज्यात जायचं ठरवलंच. मात्र आता अल्लाहला प्यारा होणार आहेच तर आपल्या बेगमांना इथेच विजापुरच्या धर्तीत संपवून पुढे जायचं त्याने ठरवलं. जिथे त्याची पहिली छावणी पडली तिथे त्याचा झेंड्याचा हत्ती फत्तेलष्कर सुद्धा मृत्यूमुखी पडला. हे पाहून त्यालाही कळून चुकलं की आपली ही शेवटचीच लढाई. शेवटी त्याने इथल्याच खुनी बावडीत आपल्या ६३ बेगमांना बुडवून मारलं.
#roadwheelrane #afzalkhanvadh #sathkabar #vijapur
---
Follow Us –
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
Youtube - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: